निर्धार
निर्धार
मी ज्याला आपलं मानलं ,तो
मात्र आपलं म्हणंत नाही।
कुठेतरी कमीपणा वाटत असेन
एकमेकांविषयी ,विचारात किंवाआचरणात
दोस्त होतो आंम्ही पूर्वीचे
एकमेंकाशिवाय राहत नव्हतो।
अडचणीच्या वेळी, धावत होतो
एकमेंकासाठी।
आज मात्र ताटातुट झाली, महामारीमुळे
नातं संपल,मैत्री संपली,सार संपल असेहि
नाही।
<
p>
कुणी कुणाच्या जवळ जात नाही
किंवा येत नाही, दुरुनच फोनवर हाय!
कसे आहे! व्हॉटस अप फेस टु फेस
जिथे आहेस तिथे सुखी राहा
विश्वास मात्र सोडू नको
आलेल्या संकटाला घाबरू नको
जातील निघून तेहि दिवस
पूर्ववत व्हायला वेळ लागेन
मानुस बललायला काळ लागेन ।।