STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

काहीतरी हरवलंय....

काहीतरी हरवलंय....

1 min
241

काहीतरी हरवलंय      

कुठेतरी दडलंय,       

सल या मनाची        

पुढे काय वाढलंय...    

काहीतरी हरवलंय     

नातं ते ताेडलंय,       

खंत या ह्दयाची      

जुनंच बाहेर काढलंय... 

काहीतरी हरवलंय

काेपऱ्यात बसलंय, 

लक्ष नाही कुणाचं

अचानकच प्रकटलंय... 

काहीतरी हरवलंय

कुणा नाही सापडलंय, 

सर्वांसमक्ष त्यांनी 

आम्हाला असं ताेडलंय... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational