STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

ज्येष्ठ गौरी

ज्येष्ठ गौरी

1 min
195

ज्येष्ठ गौरी आवाहन लेकी बाईचे पूजन 

अडीच दिवसाचे माहेर घ्या सांभाळून


नटून-थटून येतील दारी रांगोळ्या तोरण 

स्वच्छता घर आणि मनाची घ्यावी करून


पक्वान्नाचा थाट बत्तीस भाज्या 

चटण्या मिष्टान्न जेवण बनवा ताज्या


सोबत परशुराम बाळ येता 

धोतर कुर्त्याचा मान हा देता


जेवणानंतर विड्याचे पान मातेस भरता 

प्रसन्न होईल सर्व आशीर्वाद देई जाता 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy