STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

जय शिवराय...!

जय शिवराय...!

1 min
1.4K


जय शिवराय...!!


ज रा विचार करून बघा

य दाकदाचित डी एन ए त पण


शि वराय सापडतील

व शील्याची गरजच नाही

रा जांना मोठे म्हणवून घेण्याची

य डी नाही झालो उगाच


इथल्या मातीत सुईच्या

टोकावर सुद्धा शिवराय

आरामात वसतात

म्हणून तर राजे जळी काष्टी

पाषाणी सदैव अंतरी असतात...!


जय शिवराय...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational