STORYMIRROR

Sanvidha Walle (Jain)

Inspirational

3  

Sanvidha Walle (Jain)

Inspirational

शोध स्वतःचा

शोध स्वतःचा

1 min
448

धाव पळी च्या या युगात

थोडा वेळ काढावा लागते...

स्वतः सोबत दोन मिनिटं

एकांतात बोलावं लागते..‌.

चुका झालेल्या मान्य करून

पुढचं पाऊल टाकावं लागते...

आयुष्याचे निर्णय सुध्दा

एकांतात घ्यावे लागते...

धाव पळी च्या या युगात

थोडा वेळ काढावा लागते

चार लोकांचा विचार सोडून

स्वतः साठी जगावं लागते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational