STORYMIRROR

Ankita Akhade

Inspirational Others

3  

Ankita Akhade

Inspirational Others

आयुष्य थोडं जगून बघ

आयुष्य थोडं जगून बघ

1 min
283

आयुष्य थोडं जगून बघ 

स्वतःला कधी सिद्ध करून बघ 

स्वतःच्या दुःखात हसून बघ 

जगणं विसरून जाण्याइतकं आयुष्य सोप्प नाही 

कधी तरी दुसऱ्यासाठी जागून बघ 


पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात

करताना अलगद स्पर्श करून बघ 

तुझेच गाणे तुला साद देतील 

शब्द जे तु विसरली होतीस 

पुन्हा एकदा मैफिल जमेल 

तुझा आवाज ऐकून बघ 


busy तर उद्यासुद्धा असशील 

आज आईची जागा घेऊन बघ 

कामं परत करता येतील 

आयुष्य थोडं जगून बघ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational