STORYMIRROR

Ankita Akhade

Abstract Tragedy

3  

Ankita Akhade

Abstract Tragedy

जुने चेहरे

जुने चेहरे

1 min
199

जुने चेहरे 

त्याला रंग नवे आले

कळलेच नव्हते मला कधी 

लोक कधी शहाणे झाले 


लोकांचा शहाणपण ओळखायला 

कदाचित उशीर मला झाला 

डोळ्यावर चष्मा लावताच 

अंधुकसा तो दिसला 


कान जरी गेले असले 

तरी खुणा समजतात 

आग पेटल्यावर आपलेच 

हाथ गरम होताना दिसतात 


आपलीच समजून ज्यांनी 

हॉटस्पॉट आपला वापरला 

पासवर्ड सांगाताच कानात 

दुसऱ्याला शेअर केला 


रंग जुने असले तरी 

नावे त्याला खूप पडली 

चष्मा हि जळाला,कान हि गेले 

जेव्हा देहावर माझ्या आग पेटली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract