STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

निसर्गचा प्रकोप

निसर्गचा प्रकोप

1 min
436

भेगा पडे धरणीला 

ओलावा नसे मातीला

रानातून पक्षी गेले 

कुणी नसे साथीला

    तहानले जनावर

    भेग पडे मनावर

    मुक्या त्या जनावराला

    कोरड आली घशाला

निसर्गाचा प्रकोप हा

अशांत करि मनाला

झाडाविना पाणी नाही 

ही शिकवण सर्वाला

    म्हणून झाडे लावा हो

    ऐकून सकल टाहो

    पाणी बरसेल तेव्हा 

     व्रुक्ष बहरतील जेव्हा 

व्रुक्षांचे अगणित न

उपकार फिटणार

एक व्रुक्ष लावूनच

म्हणा डोळे मिटणार

    घ्या हा वसा हाती

    व्रुक्ष संगोपन करू

    बहरवून अवघी

    धरा जपू कल्पतरू......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational