STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

जय गजानन

जय गजानन

1 min
203

माझे बाप्पा गजानन

भक्तांचे ते श्रद्धास्थान

विद्या कला मानस्थान

सर्वांचे आदरस्थान   (१)


माझे बाप्पा संकटांना

हरवती ते विघ्नांना

कार्यारंभी पूजनाला

कार्यसिद्धी सकलांना  (२)


जास्वंदाचे फूल प्रिय

मोदक खाणेही प्रिय

केवड्याचा सुगंधही

कमळाचा रंग प्रिय    (३)


माझा बाप्पा विद्यादाता

सर्व कला अधिष्ठाता

गुणी जनांचा लाडका

कलाकारांचा आवडता  (४)


बाप्पा तुम्ही इथे रहावे

कोरोनाला हटवावे

विद्या कलांना रुजवावे

सकलांचे रक्षण करावे   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract