STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

4  

AnjalI Butley

Abstract

समजुन घे

समजुन घे

1 min
257

सतत स्वतःतच मशगुल

विसर पडला होता दुसर्यांचा

पैसा आहेचा होता घमेंड फार

करोनाकाळाने शिकवला धडा

पैश्याने काम करून घेयासाठी ही

लागतात चार लोग गाठीशी छान!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract