STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

जुनी पेन्शन हवी मला

जुनी पेन्शन हवी मला

1 min
220

सांगतो मी ओरडुन,सांगतो शासनाला...

जुनी पेन्शन हवी, हवी हो मला...


शासनाला कसं ह्या कळत नसावं

विना पेन्शन कसं हो जगावं 

हवी पेन्शन,हवा न्याय आम्हाला....


शासनाने उगीच आमची पेन्शन बंद केली

म्हणून आमच्यावर मोर्चाची वेळ ही आली

पेन्शन दिल्याशिवाय नाही पर्याय शासनाला....


मोर्चात झाले सामील लाखो कर्मचारी,

पेन्शन बंद करणं पडेल शासनाला भारी

नाही हटणार मागे, न भिणार कोणाला....


पेन्शन शासनाला जुनी द्यावं लागणार

पेन्शनचा लढा मागे ,मागे न घेणार

निर्धार हा पक्का आम्ही, पक्काच केला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract