Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Devakee Dhokane

Classics

4.7  

Devakee Dhokane

Classics

जुने दिवस ...

जुने दिवस ...

1 min
463


आयुष्याचा जमा खर्च करताना

 शिल्लक बाकी काही उरत नाही...

आणि आयुष्यभर जमा केलेल्या 

आठवणी जन्मभर सरत नाही...

सुख दु:खाची बेरीज वजाबाकी करताना 

आपणही नकळत एक एक पायरी वजा होत जातो , 

तेव्हा फक्त आयुष्याच्या उंबरठ्यावर

 आठवणीची बेरीज करत बसतो .

जुने ते दिवस आठवून उगाच हसतो...

त्यावेळी आपण भानावरच नसतो... 

जुन्या आठवणी उजाळा देतात या जीर्ण मनाला !

 क्षणभराचा का होईना पण 

 आनंद देतात या विदीर्ण जीवाला !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics