STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3.4  

vaishali vartak

Inspirational

जुन ते सोन

जुन ते सोन

1 min
373

खरे असे जुनं ते सोन च

पण बदल हवाच जीवनी

काळ बदलता हवे परिवर्तन 

याचा ही विचार करावा मनी 


रीती रीवाजात बदल

घडवून आणलाच आपण

विज्ञानाची धरुनी कास

केले विचारात परिवर्तन 


जुने आहेच ते सोने

संस्कृती नका विसरु

जगती सामाजिक

सुधारणा मात्र 

घडविण्यात हवीच प्रगती 


आपलेच म्हणणे मांडणे

मुरड न घालणे

जुन्या तत्वास 

जुने ते सोनं

पटविणेहा ठरतो

खोटा अट्टाहास 


जुने साहित्य अभंग वाणी 

वाचू गाऊ आपण नेटाने

परंपरा टिकविण्यात पुढाकार

नित्य नेमाने दावु जोमाने   

  

 जुन्याच्या संगतीत

बदल कधी वाटतो

सदा हवा प्रगतीला देतो 

नवी दिशा 

जसा रोजचा सूर्य ची नवा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational