जर असेल जगायचं...(8)
जर असेल जगायचं...(8)


जर असेल जगायचं
आनंदात
तर बदलून टाका
आपला व्यवहार,
आवरा संचयित
करण्याच्या सवयीला,
ठेवा आपला हात
सैल,
करत राहा दान धर्म,
बाहेर पडा
कृपणतेच्या कैदेतून
आणि चालत राहा
स्वेच्छा आणि स्वतंत्रतेने
त्यागाच्या वाटेवर...।