जर असेल जगायचं...(6)
जर असेल जगायचं...(6)


जर असेल जगायचं
आनंदात
तर मुक्त व्हा स्वतः
स्वतःच्या वाईट
सवयींपासून
तसेच
सोडत राहा व्यसन,
लादून घ्या स्वतःवर
काही बंधने
आणि
शिकत राहा
चांगल्या गोष्टी
अंगीकारत राहा
चांगले गुण...
जर असेल जगायचं
आनंदात
तर मुक्त व्हा स्वतः
स्वतःच्या वाईट
सवयींपासून
तसेच
सोडत राहा व्यसन,
लादून घ्या स्वतःवर
काही बंधने
आणि
शिकत राहा
चांगल्या गोष्टी
अंगीकारत राहा
चांगले गुण...