STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

3  

AnjalI Butley

Tragedy

जपा

जपा

1 min
11.8K

जपा त्यांना

सेवा करताय

रात्रंदिवस तुमची

ठेवताय नोंद

आल्या गेल्यांची

झपाटले ते

एकच ध्यास

थोपवया ह्या

नव्या विषाणुला

सुरक्षित तुम्ही

घरी रहा

भार नका

टाकु त्यांच्यावर

विळखा बसतोय

सेवा करतांना

देशवासियो नका

बळी पडु

राजकारण्यांच्या खेळीचे

कठीण समयी

माणुसकीच जपा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy