STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

जळणं...

जळणं...

1 min
191

जळणाऱ्यांना जळू द्या 

चितेचे गोठोडे वाहू द्या 

आपल्या निष्पाप मनाला 

बिनधास्त खुलं बागडू द्या... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational