STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

जिव्हाळा

जिव्हाळा

1 min
492

अचानक तो मज भेटला

आयुष्यात तो माझा स्थिरावला

हळूहळू ओढ वाढू लागली

जिव्हाळा मज वाटू लागला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance