STORYMIRROR

Rajesh Varhade

Thriller

2  

Rajesh Varhade

Thriller

जीवन

जीवन

1 min
36

सांगा कुणाचा भार 

कुणाच्या खांद्यावर जगतो आहे

प्रत्येक जण मुकाट्याने करतो सहन 

कुणी कुणा बद्दल नाही बोलत 

सगळ्यांची कारस्थाने उघडी पळत  

सांगा मजेशीर खेळ कुट वर चालेल   

 म्हणूनच कोणी कुणाला नाही

मानेलत्याला जसं वाटेल तसंच जगेल 

मूंग गिळून गप्प बसेल   

फेकल्या भाकरीला कोण जागेल    

कोण कोणाच्या मनाच्या सारखे वागेल

राहील तोची जगी सर्वांना घेऊन वागी   

मुलं बाप्पाची बाप मुलाचा नाही    

किंमत न कुणी कुणाला देत काही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Thriller