जीवन प्रवास
जीवन प्रवास
जीवनाचा प्रवास शेवटी
असाच एकाकी राहिला
मिळाली सर्व स्वप्ने
सर्व सुखेही मिळाली
पण ज्याच्यासाठी हे मिळवलं
तो जीवनसाथी ना राहिला...
जीवनाचा प्रवास शेवटी
असाच एकाकी राहिला
मिळाली सर्व स्वप्ने
सर्व सुखेही मिळाली
पण ज्याच्यासाठी हे मिळवलं
तो जीवनसाथी ना राहिला...