STORYMIRROR

Ankita Akhade

Drama Fantasy

3  

Ankita Akhade

Drama Fantasy

जीवन कोडे

जीवन कोडे

1 min
158

जन्म घेतलास थोडं 

जगून बघ..! 

दुःख प्रत्येकाला आहेत तु सुद्धा 

सोसून बघ..! 

चिमुटभर दुःखानी कोसळून जाऊ नकोस 

आयुष्य तुझंसुद्धा आहे तू पण

मज्जा घेऊन बघ..! 

यशाची चव 

चाकुन बघ..! 

अपयश येते

निरखून बघ..! 

घरटे बांधणे सोप्पे आहे थोडी मेहनत 

घेऊन बघ..! 

जगणं कठीण आहे मरणं सोप्प आहे ह्या 

दोन्ही वेदना झेलुन् बघ..! 

जीना मरणा एक कोडं आहे जाता जाता 

ते सोडवून बघ..! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama