STORYMIRROR

Rajesh Varhade

Action

3  

Rajesh Varhade

Action

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
187

नाराजी अथवा कोणी करावी फार हर्ष 

संकट मानवावर जीवन एक संघर्ष

पदोपदी धावपळ युगच म्हणावे तसे 

मागें राहणे पसंत कोणी कोणाच्या जसे

प्रशांत नाव सर्वा प्यारे कोणासही हवे

त्यासाठी धावपळ करिती हेवेदावे

राजकारण करती खुर्चीसाठी मानव 

त्याकरिता होती राक्षस दानव

आजच्या घडीच्या मारणे हत्या करणे 

त्याचेच जिवंत सांगा किती उदाहरणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action