STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

4  

Manisha Potdar

Inspirational

जीवन चक्र

जीवन चक्र

1 min
582

स्वसंंरक्षण शिकवावे लेकरास

प्रसंगावधान शिकवावे लेकरास

फक्त पुस्तकी ज्ञान नकोस लेकरास

मायबापा नको देऊ दडपण लेकरास ।।१।।


येतात प्रसंग चांगले वाईट

कार्यतत्पर करावे लेकरास

लेकरेआपले आहे खेळगट

होतील संस्कार आपोआप आपले बघून ।।२।।


आपण मोठे झालो आईबापाच्या जीवावर

सोडु नका कुठेही गंगेवर, रस्त्यावर

म्हातारपण त्यांचे भुकेने व्याकुळ

संस्कृती आपली चांगली जगाच्या पाठीवर ।।३।।


जगात मानुस चांगला वाईट

कर्तव्य करावे आईबाप आपले

आईबाप म्हतारे होतात वात्रट

होईल सेवा व्रूध्दाश्रमात,घरात ।।४।।


म्हण अशी प्रख्यात आहे

साठीची नाठी होते

मुलंमुली म्हतारपणची

काठी होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational