STORYMIRROR

Rajesh Varhade

Fantasy

2  

Rajesh Varhade

Fantasy

जीव जडला तुझ्यावर

जीव जडला तुझ्यावर

1 min
164

जीव जडला तुझ्यावर 

सांगू कुणा जवळ 

डोळ्यांचे इशारे 

काढ थोडी सवड


जाऊ कुठेतरी 

नसणार जिथे कोणी 

तू आणि मीच मी 

प्रेमाचे गाऊ गाणी


मी लिहिणार 

कविता तुझ्यावर 

तू कशी व्यक्त प्रेम 

करी माझ्यावर


साताजन्माची घेऊ 

मग सारखे वचने 

प्रेमच प्रेम आपले 

क्षणभर न थांबणे


प्रेमातली सत्यता 

जगापुढे येईल 

तुला मला प्रेमात 

वेडा वेडी म्हणतील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy