झोपलेला
झोपलेला
झोपलेला वाटतो मज तो
खूणशी मनाचे पाप फळवितो
दुसऱ्याला शाप आपल्याला ताप
विचार करून होतो संताप
करून सावरून बाजूला होतात
असेल कोणीतरी असे म्हणतात
काय कसले कर्म फळ
कुचके मनच असे वायफळ
जर असच घडत राहिलं
तुझ माझ क्षणात संपलं
