STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

झळ उन्हाची तिव्र होती ...

झळ उन्हाची तिव्र होती ...

1 min
128

झळ उन्हाची तिव्र होती ,

वाट जीवनाची चालतांना ,

तुझ्या प्रेमाची सावली ,

बघ सुर्याला झाकाळतांना ...

गर्दी ही लोकांची हसली ,

वेडा जीव भारतांना ,

कोण समजले प्रेमाला ,

कृष्णाला वेडा बोलतांना ...

माझ्या वाटणीचे प्रेम दे मला ,

मागे फिरू नको चालतांना ,

तुझ्या शब्दांवर मन माझे ,

हुंदका यातनेचा गिळतांना ...

तु आता सर्वस्व झाली ,

आयुष्य पणाला लावतांना ,

समजली ना दुनिया मला ,

तुझ्यात मी मलाच भेटतांना ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract