STORYMIRROR

Durga Deshmukh

Inspirational Others

3  

Durga Deshmukh

Inspirational Others

झेप

झेप

1 min
127

झेप घ्यावी क्षिताजापाशी 

सारे स्वप्नाचे रे भास 

सारे जीवन मृगजल हे 

कोंडले रे किती श्वास 


जगण्याची सारी घाई 

सारखा पळतच सुटला रे 

नाते गोते विसरुन सारे 

बाहुपाश तुझा तुटला रे 


धाव तुझी आहे कुठवर 

या वळणावर जरासा थांब रे 

जगायचे हे जगुन घे तु 

प्रवास नाही लांब रे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational