झाले नवरी नवरदेव
झाले नवरी नवरदेव
सात जन्माची गाठी तयार झाली
नटुनिया नवरदेव नवरी आली
घेउनी विश्वासाने हातात हात
जुळली त्यांच्यात अनेक नाती
भिजवुनीया दोघांचे हळदीने अंग
चेहऱ्यावरी उमटलाय आनंदाचा रंग
आला हा आनंदाचा प्रसंग
ठेवूनीया एकमेकांवर आशा
दोघे मिळुनी दूर करू या निराशा

