झाड
झाड
आज स्वप्नात
हिरव- हिरव्यागार दृश्य
मनाला स्पर्श करील असा
निसर्ग दिसला
बघता बघता निसर्ग गायब झाला
ऑक्सीजन संपून जाऊन
गळा दाबला जात होता
सर्व झाडे तुटली
म्हणून ऑक्सिजन संपला
डोळे उघडतात सत्य कळलं
स्वप्नांचं सत्य मला कळलं
काय करायचं ते मी ठरवलं
