STORYMIRROR

Dipti Gogate

Tragedy

3  

Dipti Gogate

Tragedy

जगातला आनंद टिकावा

जगातला आनंद टिकावा

1 min
171

कोणी कोणावर आक्रमण करते

संपूर्ण विश्व भयभीत होते

कोठे अण्वस्त्रांचा साठा

संपूर्ण मानवजातीला धोका

सामंजस्याने मार्ग निघावा

जगातला आनंद टिकावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy