STORYMIRROR

Prakash Chavhan

Tragedy

4  

Prakash Chavhan

Tragedy

जायाचे दिस येईल

जायाचे दिस येईल

1 min
400

 जायाचे दिस येईल 

किरदार निभावून जाऊ 

एक तुझं माझं प्रेमाचं 

परिवार वृक्ष वाढत नेऊ 


आल्या अडचणी सोडवत 

संसार बाग फुलवू 

काय लागतं? ते प्रेम देत 

मस्त फळ भरत आणू 


मग चाखत जिणं वेळेत 

गोड आंबट पाहून चालू 

वठवून हावभाव मुखावरी 

पात्र आपले नटवून जाऊ 


वास्तवात प्रवास हा 

देखावा म्हणून पाहत चलू 

कारण दुःखातून जातानी 

दुःख म्हणून राहणार नाही 


जायाचे दिस येईल 

किरदार निभावून जाऊ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy