STORYMIRROR

UMA PATIL

Romance

2  

UMA PATIL

Romance

इशारा

इशारा

1 min
13.4K


नयनी तुझा नजारा

मज येतसे शहारा


स्वप्नात नित्य भेटे

रोजच तुझा पहारा


मी एकटी जगी या

देशील का सहारा ?


वाहे नदी कडेने

आहे तुझा किनारा


सोबत तुझ्या 'उमा' ही

कर तू मला इशारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance