हवाली
हवाली
कस सांगू तुला माझ मन
काय काय करे
मी रे एक साधी भोळी
मुलगी तुझ्यावर प्रेम करे...
माथ्यावर चंद्र लावते
मी तुझ्या नावाचा
विसरता विसरत नाही
रस्ता तुझ्या गावाचा
सख्या साजणा मी माझ
सार तुझ्या हवाली करे...
कस सांगू तुला माझ मन
काय काय करे
मी रे एक साधी भोळी
मुलगी तुझ्यावर प्रेम करे...
माथ्यावर चंद्र लावते
मी तुझ्या नावाचा
विसरता विसरत नाही
रस्ता तुझ्या गावाचा
सख्या साजणा मी माझ
सार तुझ्या हवाली करे...