STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

हरवले ते क्षण

हरवले ते क्षण

1 min
295

आठवण मला त्या दिवसांची

रोज येते

आठवून सारे काही

पुन्हा लहान होते

इथेच रोज येणे

इथेच खेळणे होते

हरवले बालपणीचे क्षण

इथेच शोधतं होते

किती तो काळ सुखाचा

प्रेमळ होता

आज दुष्काळ झाला आहे

माणुसकी वजा माणसांंचा

आज हा काळ आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational