हृदयाचे ठोके एकु येतील का
हृदयाचे ठोके एकु येतील का
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
माझ्या हृदयाचे ठोके
ऐकू येतील का तुला?
माझ्या डोळ्यातील अश्रू ह्यांचा अर्थ
समजतील का तुला?