STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Romance Classics Fantasy

4  

manisha sunilrao deshmukh

Romance Classics Fantasy

हृदय

हृदय

1 min
357

माझ्या डोळ्यात तू ... माझ्या श्वासात तू ...

माझ्या ओठात तू .... 

ओठातील प्रत्येक शब्दात तू ....

किती प्रेम माझे तुझ्यावर कसे सांगू ...

तुझ्या पासून कसे जगू ???


रात्र पण निघत नहीं ...

दिस पण जात नहीं ...

तुझ्या वाचून , झोप सुधा नहीं ....

मन माझ नाही जागी ...

रात्रंन दिस ते रडते तुझ्या साठी ....

करते मी त्याला नेहमी उगी उगी ....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance