STORYMIRROR

Shivam Madrewar

Fantasy

2  

Shivam Madrewar

Fantasy

ही रात्र बोलकी

ही रात्र बोलकी

1 min
83

कृष्णे किनारी लुकलुकत मुके झाली ती तारे,

जशी भासतात मज रेशीमात हरवलेले मोत्यांची पसारे,

ही रात्र आहे बोलकी अन् अजुनही अबोल भासते,

काळोख्याच्या चंद्रकलेत प्रतिभेचा शृंगार मज साजते !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy