STORYMIRROR

Vimal Patkari

Romance Classics Inspirational

3  

Vimal Patkari

Romance Classics Inspirational

हे विद्यादाईनी

हे विद्यादाईनी

1 min
162

विद्यादाईनी विणाधारिणी  

देवी शारदे वंदन तुला !

विणेचा झंकार करुनी

दे बुद्धीसी चालना !!

श्री शारदे बुद्धी देवते

विद्याधन दे आम्हा 

सदाचार,सदप्रवृत्तीचे

ज्ञानामृत दे आम्हा !!

मयूर वाहनी बैसुनी

सार्यांची बुद्धी उजळशी

ज्ञान पिसारा ही फुलवशी

तू आम्हावरी कृपा करुनी !!

हात जोडुनी प्रार्थीतो आम्ही

सारी बालके सान 

प्रसन्न होवुनी दे आम्हा

तू विद्येचे वरदान 

दे विद्येचे वरदान !!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance