STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

2  

Prashant Kadam

Romance

हे माझे फुला !

हे माझे फुला !

1 min
3.0K


असुनी जवळी

तू , दूर, दूर ,

का वाटसी मला

सांगना, सांगना

सांगना, सांगना

हे माझे, फुला

काय झाले तूला,

काय झाले तूला

सांग ना तू मला

हे माझे, फुला

हे माझे, फुला


हा अबोला तूझा

हा अबोला तूझा

बघ छळीतो मला

जाळतो, काढतो

प्राण, ह्रुदयातला

सांगना, सांगना

हे माझे, फुला

काय झाले तूला,

काय झाले तूला

सांग ना तू मला

हे माझे फुला !


बोलना, बोलना

बोलना, बोलना

राग हा, सोडना

घे जवळी, मला

हे माझे फुला

सांगना, सांगना

हे माझे, फुला

काय झाले तूला,

काय झाले तूला

सांग ना तू मला

हे माझे फुला !


चल दोघे मिळू

हात हाती धरू

चालता, चालता

चालता, चालता

बंध हे खोलना

चलना, चलना

हे माझे, फुला

हासना, हासना

बंध हे खोलना

हे माझे, फुला

हे माझे, फुला







ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance