STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

हायकू

हायकू

1 min
13.9K


१)नभी चांदणं


अमावस्येच्या रात्री,हसते गात्री*

चंद्र चांदणं , आनंदाने भ्रमण , मार्ग क्रमण

चांदणं असे , स्वयम प्रकाशीत , हर्ष मनात

चांदण फुले , सृष्टीत हा शिंपितो ,सडा पाडितो

नभोमंडपी , शुक्राची ही चांदणी , पहाट राणी

मधूचंद्राला , मनाला चढे धूंदी , रात सुंगधी

लावन्यवती , भूरळ घाले मना , गोड चांदणं


२)तुझी यशोगाथा


आई कडून घ्यावी मुली , आईची महत्त गुने

तुझी यशोगाथा व्हावी, अमर संवेदना

स्त्री जन्म करावा सार्थक ,हळुवार भावना

सुख दुखाच्या लहर ,फुलावी चेतना


३) ही हिरवळ


निसर्गाच्या राज्यात , राहे सुखात

उन सावली , असा मेघांचा खेळ ,हिरवा मेळ

येतो वंसत , असा आनंद देत , मिळते सुख

मळा फुलला , हिरवळ तजेला , मनी मोहर

हिरवळी भासे , जीवनाला बहर , वाटे माहेर..


४)राखी पौर्णिमा


पृथ्वी आपली आई ,चंद्रच मामा।।

एका वर्षात , घेण्यासाठी कवेत , बहिन भाऊ।।

घट्ट मिठीत ,चंद्राच्या ग्रहणात ,भेट साजरी।।

ख-या अर्थान , साज रक्षाबंधन , नसे अरिष्ट।।

अनोखा सन ,भाऊ वहिनी पन ,माझ्या सवे।।

सुखाचे मोल , संजीवनी असतं , जीवन देतं

जीवन भर , या इमानदारीने , राहू शांतीने


५)ओला दुष्काळ


ओला दुष्काळ ,नद्या नाल्यांना पूर ,प्रलयंकारी

ओला दुष्काळ,नकोसा होतो हुर ,भीषण सुर

ओला दुष्काळ ,करी जीवन नष्ट ,साऱ्यांना कष्ट

ओला दुष्काळ ,नुकसान दायक , हानिकारक

ओला दुष्काळ ,अती पाणी पाऊस,शेतीचा नाश


६)निसर्ग


मादक मस्त , अद्भुत हिरवळ ,गाती कोकिळ

निसर्ग हाच ,मानवां वरदान, सादे जीवन

सृष्टीत जीव , सुखरुप असती , श्वास घेती

ऊन,पाऊस , इंद्रधणुचे रंग ,मन तरंग

सागर लाटा ,नदिचा हा किणारा ,हिम फवारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational