Meenakshi Kilawat
Inspirational
- गुलाब फूल
गुलाब फूल
सुकोमल पाकळ्या
मनाने भोळ्या
फुलांचा राजा
हा थाटात फुलतो
नित्य हसतो
लाल गुलाब
प्रेमात राहे दंग
उधळे रंग
गुलाबी फूल
समर्पक प्रियेला
रत व्हायला
गुलाब देई
जीवनाला या अर्थ
जगी समर्थ
गझल-हृदयात ठे...
गवळण - मथुरेच...
ग़ज़ल - देवप्...
ग़ज़ल- सुखाच...
ग़ज़ल अजुन ला...
ग़ज़ल -काही व...
गजल*या चांदण्...
दागिना (लावणी...
किती पात्रे न...
ध्यानी मनी घ्या महत्त्व ऑक्सिजनचे सर्वजण ध्यानी मनी घ्या महत्त्व ऑक्सिजनचे सर्वजण
माझ्या दुःखा येई तिच्याच डोळ्या पाणी, मनातील माझी खळबळ तीच फक्त जाणी माझ्या दुःखा येई तिच्याच डोळ्या पाणी, मनातील माझी खळबळ तीच फक्त जाणी
प्रत्येक अवतारात आतूर असतो हरि आईच्या भेटीला प्रत्येक अवतारात आतूर असतो हरि आईच्या भेटीला
जतन करून वृक्षांचे, खत पाणी द्या सेवनी जतन करून वृक्षांचे, खत पाणी द्या सेवनी
रणरणत्या संकटातही सावली ती आई असते रणरणत्या संकटातही सावली ती आई असते
पुन्हा जन्म मिळो आई, सदा तुझ्याच पोटी पुन्हा जन्म मिळो आई, सदा तुझ्याच पोटी
आई म्हणजे प्रत्येकाचा नित्य नवा जीव असतो, प्रत्येकाचा प्राण असतो आई म्हणजे प्रत्येकाचा नित्य नवा जीव असतो, प्रत्येकाचा प्राण असतो
घालू स्वप्नांची सांगड, वास्तव जगाशी, संसारात लाभतील गोड सौख्याच्या राशी घालू स्वप्नांची सांगड, वास्तव जगाशी, संसारात लाभतील गोड सौख्याच्या राशी
सजनी सजनासाठी या, टाक तोडून सारे बंधन सजनी सजनासाठी या, टाक तोडून सारे बंधन
तूच माझी सखे साजनी, पर्वा नको ग जगाची तूच माझी सखे साजनी, पर्वा नको ग जगाची
फक्त एवढी अभिलाषा.. माणूसपण जिवंत असू दे रे फक्त एवढी अभिलाषा.. माणूसपण जिवंत असू दे रे
एक दिवस तुझा रे सुखाचा असेल, दुःखातून पोळलेला तू खरा आनंदी दिसेल एक दिवस तुझा रे सुखाचा असेल, दुःखातून पोळलेला तू खरा आनंदी दिसेल
जाण ठेवा स्वातंत्र्याची थोर आदर्श विवेक, क्रांतिकारी बलिदान शील समाज रक्षक जाण ठेवा स्वातंत्र्याची थोर आदर्श विवेक, क्रांतिकारी बलिदान शील समाज रक्षक
भविष्याचा कवडसा, चढे सार्थकी जीवन भविष्याचा कवडसा, चढे सार्थकी जीवन
नाही राहणार मागे, असो कोणतेही क्षेत्र नाही राहणार मागे, असो कोणतेही क्षेत्र
वृद्धाश्रमात शांती तर आहे, पण समाधान नाही वृद्धाश्रमात शांती तर आहे, पण समाधान नाही
हक्क मिळताच मनुष्याचं आयुष्य होईल मलंग हक्क मिळताच मनुष्याचं आयुष्य होईल मलंग
सदैव राहो माझ्यापाठी, तुझ्या मायेची आस सदैव राहो माझ्यापाठी, तुझ्या मायेची आस
जेव्हा आई नसते तेव्हा एकटेपणा वाटे जेव्हा आई नसते तेव्हा एकटेपणा वाटे
समाजसुधारक जोतीबांनी प्रथम करूनी तिला साक्षर शाळा उघडली पुण्यामध्ये शिकवले लेकींना अ अक्षर चंद... समाजसुधारक जोतीबांनी प्रथम करूनी तिला साक्षर शाळा उघडली पुण्यामध्ये शिकवले ले...