STORYMIRROR

Sonam Thakur

Romance

3  

Sonam Thakur

Romance

हायकू रचना

हायकू रचना

1 min
11.5K

धारदार नजर

डौलदार बाहू

करारी बाणा


आचरणात चोख

तत्व प्रिय 

बुंदेले कुलवतंस


व्यवहारी स्वभाव

न करी भेदभाव

कर्मास असे तत्पर

मदतीस नेहमी हजर


आई-वडीलांसी पूजती

बंधु-भावस,परिवारास जपती

धरून चालती सर्वांसी


भाग्यास माझ्या 

तुम्ही आले

अवघे माझे जीवन 

सफल झाले


देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं

झाली तुमची भार्या

तुमचीच साथ 

जन्मो जन्मी मिळो

हीच ईश्वरा कडे प्रार्थना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance