STORYMIRROR

Supriya Devkar

Comedy Inspirational

3  

Supriya Devkar

Comedy Inspirational

हास्य गीत

हास्य गीत

1 min
12K

गाल थोडेसे रूंदावून

का हसता असे नाजूक

येऊ दे खळखळ हास्याचे

गीत ऐकू द्या साजूक


विसरावे सारे मनातले क्लेश

आठवावे विनोदी चेहरे

फुटू द्याव्यात उकळ्या

फूलू द्यावे हास्याचे फवारे


मनाच्या भिंतीवर कोरावी

आनंदाची हसरी गाणी

बोलता बोलता नका थाबंवू

रसाळ मधूर वाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy