हाल बघवत नाहीत...
हाल बघवत नाहीत...
प्रिय रोजनिशी...
मजेत चाललेले अभ्यासाशी
मनमोकळे होई आता खेळणे
पण हाल काहींचे पाहवत नाही
गरिबांचे कुटुंब जणू उघड्यावर
पैशावाचून हातावरचे गेले काम
पोट भरण्यास नाही त्यांस अन्न
नाही पिण्यास पाणी पुरेसं
हाल असे सोसले जात आहेत
उघड्या डोळ्यांनी नाही बघवत
म्हणुनी मिटले डोळे पण नाही
रुचले मनास माझ्या हळव्या...
