STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

हा विरह ज्वलंत आहे...

हा विरह ज्वलंत आहे...

1 min
11

तु जवळ तरी ,

भासतो दुर आहे,

ही कोणती दरी,

तुझ्या माझ्यात आहे...

त्या दिलेल्या वचनांचे,

मोडला परीघ आहे,

वर्तुळ भोवताली तरी,

उरला ना व्यास आहे...

ऐकटक लावुनी डोळे,

कवाडे बंद आहे ,

कवडसेही प्रितीचे ,

अंधारात मंद आहे...

नजरेला नजर पडते जरी,

ना खोलवर उतरत आहे,

टाळाटाळ भावनांची ,

हा विरह ज्वलंत आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract