STORYMIRROR

Babu Disouza

Inspirational

3  

Babu Disouza

Inspirational

हा पाऊस असा

हा पाऊस असा

1 min
446

हा पाऊस असा मनभावी 

शोधतो एक गांव निनावी 

तिथेच बरसतो मनस्वी 

करतो तरी उजवी डावी 

-१-

हा पाऊस करे अरेरावी 

त्याच्यापुढे वल्गना ठरावी 

कधी ताकद त्याची पाशवी 

ही दुनिया भासते मायावी 

-२-

हा पाऊस असा जीवलग 

युगायुगांचे नाते अलग 

कधी शापित कधी तपस्वी 

अगाध लीला त्याची दर्शावी 

-३- 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational