STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

गुरुवार सुप्रभात...!

गुरुवार सुप्रभात...!

1 min
282

गु रू आले धावून

रु सले होते काल

वा सरू मी त्यांचे

र डवेले आज पाहून

सु जाण गुरू माझा

प्र सन्न होतो क्षणार्धात

भा ळी तेज घेऊन

त त्पर समावण्या उदरात..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational