गुरू-शिष्य...
गुरू-शिष्य...
गुरू शिष्य परंपरा
आमची संस्कृती,
प्रथम वंदिताे गुरू
आईवडिलां प्रती
गुरू शिष्य परंपरा
जपताे या शिक्षकदिनी,
जगण्याचा देतात मार्ग
विश्वासार्ह गुरू वाणी
गुरू शिष्य परंपरा
हीच जीवन प्रेरणा,
वंदन करताे या दिनी
आठवताे मनाेमना
गुरू शिष्य परंपरा
आई वडील पहिले गुरू,
जीवनी लाभताे परीमल
जीवन हाेते तेथून सुरू