STORYMIRROR

उत्तम गांवकर

Tragedy

3  

उत्तम गांवकर

Tragedy

गुंता

गुंता

1 min
257

सुखाचा शेला विणता विणता

दुःखाचा गुंता वाढत गेला 

सोडवू म्हणता सुटला नाही 

गुंता अधिकच गुंतत गेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy