STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

2  

Monali Kirane

Tragedy

गुंता

गुंता

1 min
94

आयुष्य तसं सुंदर असतं,

दोन थेंबात वाहून गेलं!

बंधनांच्या गुंत्यात,

जगायचंच राहून गेलं!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy